महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे ४
उच्च माध्यमिक निवडश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण
उच्च माध्यमिक शिक्षकांचे 'वरिष्ठ वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण मे/जून २०१८'
आणि
उच्च माध्यमिक शिक्षकांचे 'निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण मे/जून २०१८'
उच्च माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षणात सहभागी व्हायचे आहे,
त्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांची माहिती २८ फेब्रुवारी , २०१८ पर्यंत Online द्वारे मागविण्यात येत आहे.
 
उच्च माध्यमिक स्तरावरील मान्यताप्राप्त पूर्णवेळ शिक्षकांनासुध्दा वरिष्ठ वेतनश्रेणी सेवांतर्गत
प्रशिक्षणासाठी आवेदने  सादर करता येतील 

                                                       
 
खालीलपैकी योग्य लिंक वर क्लिक करुन वैयक्तिक माहिती भरावी.
प्रशिक्षणार्थ्याची वैयक्तिक माहिती(Bio Data)
उच्च माध्यमिक  उच्च माध्यमिक निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणार्थ्याची वैयक्तिक माहिती (Bio Data)       मुदत संपली
उच्च माध्यमिक वरिष्ठ वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणार्थ्याची वैयक्तिक माहिती (Bio Data)       मुदत संपली
उच्च माध्यमिक निवडश्रेणी सेवांतर्गत ज्या शिक्षकांनी आपली वैयक्तिक माहिती संपूर्ण भरलेली आहे परंतु त्याची PDF प्रत घ्यावयाची राहिली असल्यास समोर दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.       मुदत संपली
उच्च माध्यमिक वरिष्ठ वेतनश्रेणी सेवांतर्गत ज्या शिक्षकांनी आपली वैयक्तिक माहिती संपूर्ण भरलेली आहे परंतु त्याची PDF प्रत घ्यावयाची राहिली असल्यास समोर दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.       मुदत संपली
 
 उच्च माध्यमिक निवडश्रेणी प्रशिक्षण - तज्ज्ञाची वैयक्तिक माहिती प्रपत्र (Bio Data)       मुदत संपली
 उच्च माध्यमिक वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण - तज्ज्ञाची वैयक्तिक माहिती प्रपत्र (Bio Data)       मुदत संपली
      
शासन निर्णय ०१.शासन निर्णय क्र . पीटीसी १०९७/(२९३/९७)/माशि -४, दि .२३/०९/१९९८
०२. शासन निर्णय क्र . पीटीसी १०९७/(२९३/९७)/माशि -४, दि .११/०१/२००१