खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (FORM 17) (२०२०-२१) ची दिनांक २९/११/२०२० ते दिनांक ३०/१२/२०२० मुदतवाढ देण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी.
खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (FORM 17) ऑनलाइन पद्धतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल सादर पोचपावती स्वतः जवळ जतन करून ठेवण्यात यावी
एकदा नावनोंदणी अर्ज सादर केल्या नंतर कोणत्याही कारणास्तव नावनोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही .तसेच नावनोंदणी अर्जात दूरस्ती करावयाचे असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च अर्ज सादर करून नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्याने नोंद घ्यावी.
ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) भरता येईल
Payment success झाल्यास व तांत्रिक कारणास्तव पोचपावती न भेटल्यास दुबार payment करू नये,केलेल्या payment ची पावती २४ तासात सांकेतिक स्थळावर उपलब्ध होईल.

१) आपले आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला(द्वितीय प्रत असल्यास प्रतिज्ञापत्र) अधिवास /स्थलांतर दाखला,फोटो आपल्या सोबत ठेवा.

२) SECTION 2/2 मध्ये या प्रमाणपत्रांना SCAN करून UPLOAD करावयाचे आहे.(pdf,jpg,jpeg format only, file size 256kb पेक्षा कमी असावी )

३) माहिती भरलेल्या अर्जाची PRINT काढून तो आपल्या अर्जात नमुद केलेल्या शाळेत जमा करावयाचा आहे.

४) विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.

विभागीय मंडळ संपर्क क्रमांक
पुणे विभागीय मंडळ ०२०.... २५५३६७८१,०२०..... २५५३६७८२ ,०२०..... २५५३६७८३
नागपूर विभागीय मंडळ ०७१२ ....२५५३४०१, ०७१२ ....२५५३४०३
औरंगाबाद विभागीय मंडळ ०२४० ....२३३४२२८, ०२४० ....२३३२८८४
मुंबई विभागीय मंडळ ०२२….२७८८१०७५, ०२२ ....२७८८१०७७
कोल्हापूर विभागीय मंडळ ०२३१...२६९६१०१, ०२३१...२६९६१०२, ०२३१...२६९६१०३
अमरावती विभागीय मंडळ ०७२१...२६६२६४७ , ०७२१...२६६२६७८
नाशिक विभागीय मंडळ ०२५३...२५९२१४१, ०२५३...२५९२१४२
लातूर विभागीय मंडळ ०२३८२...२५८२४१
कोकण विभागीय मंडळ. ०२३५२...२२८४८०
अर्ज करताना तांत्रिक अडचण असल्यास (For Technical Queries Only ) 020-25705207